📅Police Commissionerate Aurangabad Police Shipai Bharti 2019Google वर फॉलो करा

एक नाटक 9:40 ला सुरु झाले आणि 12:15 ला संपले. तर ते नाटक किती तास चालले ?

पर्याय (Options):
a
2 तास 25 मिनिटे
b
3 तास 25 मिनिटे
c
2 तास 35 मिनिटे
✓ योग्य उत्तर
d
3 तास 35 मिनिटे
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

९:४० ते १०:०० = २० मिनिटे; १०:०० ते १२:०० = २ तास; १२:०० ते १२:१५ = १५ मिनिटे. एकूण कालावधी = २ तास ३५ मिनिटे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा