महासराव
महासराव

एक खलाशी 48 कि.मी. चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी (प्रवाहाच्या विरुध्द दिशेने) 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल?

पर्याय (Options):
a
0.5 किमी/तास
b
1 किमी/तास
✓ योग्य उत्तर
c
1.5 किमी/तास
d
2 किमी/तास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रवाहाच्या दिशेने वेग = 48/8 = 6 किमी/तास, विरुद्ध दिशेने वेग = 48/12 = 4 किमी/तास; प्रवाहाचा वेग = (6-4)/2 = 1 किमी/तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔