महासराव
महासराव

मूधर्न्य वर्ण ओळखा.

पर्याय (Options):
a
घ्
b
ख्
c
ब्
d
ट्
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ट् हा मूधर्न्य वर्ण आहे, कारण तो ट, ठ, ड, ढ, ण या मूधर्न्य वर्णांच्या गटात मोडतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔