एक डॉक्टर एका रुग्णाची तपासणी प्रथम ८.३० वा. नंतर ९.२० वा. करतात. त्यानंतर १०.३० वा. व चौथ्यावेळी १२.०० वा. करतात. या हिशेबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील?

पर्याय (Options):
a
१३.५०
✓ योग्य उत्तर
b
१४.३०
c
१४.१०
d
१३.३०
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तपासणीतील वेळेचा फरक: ५० मि, ७० मि, ९० मि, ११० मि (१ तास ५० मि). १२:०० + १:५० = '१३.५०' वाजता. पर्याय (A) '१३.५०' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा