महासराव
महासराव

एक डझन केळीची किंमत १८ रु. आहे तर अशा अडीच डझन केळीची किंमत किती?

पर्याय (Options):
a
२७
b
४२
c
६३
d
४५
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक डझन केळी १८ रु. असल्यास, अडीच डझन म्हणजे २.५ डझन, त्यामुळे १८×२.५ = ४५ रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔