महासराव
महासराव

दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?

पर्याय (Options):
a
10
b
11
✓ योग्य उत्तर
c
12
d
14
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळाचे दोन्ही काटे दर १२ तासांत २२ वेळा काटकोन करतात. त्यामुळे १२ ते ६ या ६ तासांच्या कालावधीत बरोबर '११ वेळा' काटकोन होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔