महासराव
महासराव

दुधाचा भाव 18 रु. ली. असताना, दररोज 250 मिलिलीटर दुध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

पर्याय (Options):
a
रु. 136.5
b
रु. 132.5
c
रु. 139.5
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दररोज 0.25 लिटर दुध घेतल्यास जानेवारीत (31 दिवस) एकूण 7.75 लिटर दुध लागतो; 7.75 × 18 = 139.5 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔