महासराव
महासराव

दरसाल दरशेकडा 12 दराने 10,000 रु. चे 5 वर्षाचे सरळव्याज किती ?

पर्याय (Options):
a
60,000 रुपये
b
6,000 रुपये
✓ योग्य उत्तर
c
600 रुपये
d
60 रुपये
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (P × R × T) / १०० = (१०००० × १२ × ५) / १०० = ६,००० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔