📅Beed Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

दोन संख्यांचा म. सा. वि. १५ आणि ल. सा. वि. २२५ आहे. त्यापैकी एक संख्या ७५ असल्यास दुसरी संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
३०
b
९०
c
६०
d
४५
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सूत्र: पहिली संख्या × दुसरी संख्या = म.सा.वि. × ल.सा.वि. ७५ × दुसरी संख्या = १५ × २२५ दुसरी संख्या = (१५ × २२५) / ७५ = ४५.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा