महासराव
महासराव

दोन बस एकाचवेळी P व Q पासून अनुक्रमे 50 किमी / तास व 40 किमी/तास वेगाने एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या. ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकीला भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बसपेक्षा 100 किमी अंतर जास्त प्रवास केला तर P व Q मधील अंतर किती आहे ?

पर्याय (Options):
a
500 किमी
b
660 किमी
c
720 किमी
d
900 किमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेगातील फरक १० किमी/तास आहे आणि अंतरातील फरक १०० किमी असल्याने भेटण्यासाठी लागलेला वेळ १० तास आहे; एकूण अंतर = (५०+४०)×१० = ९०० किमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔