महासराव
महासराव

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5: 6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती ?.

पर्याय (Options):
a
48 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
52 वर्ष
c
50 वर्ष
d
49 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वयाचा गुणोत्तर 5:6, एकूण भाग 11, प्रत्येक भाग 8 वर्ष; मोठा भाव 6×8=48 वर्ष.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔