महासराव
महासराव

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?

पर्याय (Options):
a
पुल्लिंग
✓ योग्य उत्तर
b
स्त्रिलिंगी
c
नपुंसकलिंग
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तो दिवा' असा पुल्लिंगी नामनिर्देश होत असल्याने मराठी व्याकरणात 'दिवा' हा शब्द पुल्लिंगी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा