महासराव
महासराव

धावण्याच्या स्पर्धेत संदिपच्या पुढे 5 स्पर्धक होते, महेश संदिपच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण स्पर्धक किती ?

पर्याय (Options):
a
14
✓ योग्य उत्तर
b
16
c
13
d
11
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संदीपचा क्रमांक ६ वा. महेश संदीपच्या मागे तिसरा म्हणजे ६ + ३ = ९ वा. महेशचा शेवटून ६ वा क्रमांक, म्हणून एकूण स्पर्धक = ९ + ६ - १ = १४ स्पर्धक.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔