महासराव
महासराव

0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठा पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.

पर्याय (Options):
a
23976
b
32976
✓ योग्य उत्तर
c
39276
d
29376
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वात मोठी ५ अंकी संख्या = ४३२१०; सर्वात लहान ५ अंकी संख्या = १०२३४. फरक = ४३२१० - १०२३४ = ३२,९७६.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔