महासराव
महासराव

4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर 2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील?

पर्याय (Options):
a
8
b
2
c
6
d
9
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(M₁ × T₁ × D₁) = (M₂ × T₂ × D₂) => ४ × ६ × ६ = २ × ८ × D₂ => १४४ = १६ × D₂ => D₂ = ९ दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔