महासराव
महासराव

देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.

पर्याय (Options):
a
उभयलिंग
b
स्त्रीलिंग
c
पुल्लिंग
d
नपुसकलिंग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
देवघर हे नपुसकलिंग नाम आहे, कारण 'घर' नपुसकलिंग आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा