📅गडचिरोली चालक - Gadchiroli Driver 2024 PaperGoogle वर फॉलो करा

दिपकरावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत 80000 रु ठरली. त्यांना 5% दलाली द्यावी लागली. तर बैलजोडी विकून दिपकरावांना किती रुपये मिळाले?

Deepakrao sold a pair of oxen through an agent for Rs. 80,000. He had to pay 5% commission. How much money did he receive?
पर्याय (Options):
a
78000
78000
b
76000
76000
✓ योग्य उत्तर
c
88000
88000
d
60000
60000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दलाली $= 80000 \times 5% = 4000$. मिळालेली रक्कम $= 80000 - 4000 = 76000$.

Brokerage $= 80000 \times 5% = 4000$. Amount received $= 80000 - 4000 = 76000$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा