महासराव
महासराव

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?

पर्याय (Options):
a
यशवंतराव चव्हाण
b
महत्मा गांधी
c
जवाहरलाल नेहरू
✓ योग्य उत्तर
d
वल्लभभाई पटेल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक अहमदनगरच्या भुयारी किल्ल्यात लिहिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा