महासराव
महासराव

‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?

पर्याय (Options):
a
स्वल्पविराम
b
उद्गार चिन्ह
c
पूर्णविराम
d
प्रश्नचिन्ह
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते, कारण हे प्रश्नार्थक वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा