महासराव
महासराव

"दास कॅपिटल" हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?

पर्याय (Options):
a
रेने देकार्त
b
जॉर्ज हेगेल
c
कार्ल मार्क्स
✓ योग्य उत्तर
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जर्मन तत्त्ववेत्ते व समाजशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स (Karl Marx) यांनी भांडवलशाहीचे वैज्ञानिक विश्लेषण करणारा 'दास कॅपिटल' (Das Kapital) हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔