महासराव
महासराव

डॉट्स (DOTS) हि उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात?

पर्याय (Options):
a
कर्करोग
b
कृष्ठरोग
c
क्षयरोग
✓ योग्य उत्तर
d
पोलिओ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
DOTS हे क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरले जाणारे पद्धत आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा