#2📅 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper(2015) +1 गुण

महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरणा (Toll policy) बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही.
ब. 200 कोटी रुपयांखालील प्रकल्प खाजगीकरणांतर्गत करण्यात येणार नाही.
क. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पासाठी पथकर आकारला जाईल.
ड. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20 किमी असावे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements about the New Toll Policy of Maharashtra:
a. Road projects completed under the budget provision, toll shall not be charged.
b. The projects below 200 crores are not to be done under privatisation.
c. Only for the projects above 200 crores under privatisation the toll is to be charged.
d. The distance between the two tolls on the same road shall be minimum 20 km.
Which of the above statements are correct?

पर्याय (Options):
a
अ, ब आणि क
a, b and c
✓ योग्य उत्तर
b
अ, क आणि ड
a, c and d
c
ब, क आणि ड
b, c and d
d
अ, ब, क आणि ड
a, b, c and d
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (अ, ब आणि क) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• महाराष्ट्र शासनाच्या सुधारित पथकर धोरणानुसार अर्थसंकल्पातून पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर पथकर लावला जात नाही.
• ₹200 कोटींपेक्षा कमी खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणांतर्गत (BOT) केले जाणार नाहीत ही अट घालण्यात आली.
• केवळ ₹200 कोटींवरील खाजगी प्रकल्पांसाठीच पथकर आकारणीस मान्यता दिली गेली आहे.
• दोन टोल नाक्यांमधील किमान अंतर हे 45 किमी असावे असा नियम आहे, त्यामुळे विधान 'ड' चुकीचे आहे.
• उजळणी टीप:
• महाराष्ट्राच्या पथकर धोरणानुसार ₹200 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खाजगी प्रकल्पांवरच पथकर आकारला जातो.

The correct answer is Option A (a, b and c).

Key Points:
• The Maharashtra State Government revised its Toll Policy to bring transparency and public relief.
• According to the policy, roads funded completely through budgetary provisions are exempt from toll charges.
• Projects costing below ₹200 crore are excluded from the Build-Operate-Transfer (BOT) private model, restricting tolls only to major projects exceeding ₹200 crore.
• The minimum distance condition between two toll plazas on highways was set to 45 km, not 20 km, making statement (d) incorrect.
• Revision Note:
• Maharashtra's revised toll policy exempts budget-funded projects and restricts privatisation to projects above ₹200 crores.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔