खालील विधाने विचारात घ्या.
(a) देशातील पशुधनाच्या गणनेची सुरुवात 1919 या वर्षापासुन झाली.
(b) जगातील दुग्ध उत्पादक देशामध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे.
(c) दुग्ध उद्योजक विकास योजना सप्टेंबर 2014 मध्ये सुरु झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
(1) (a) व (b)
(2) फक्त (b)
(3) फक्त (c)
(4) (b) व (c)
खालील विधाने विचारात घ्या.
(a) देशातील पशुधनाच्या गणनेची सुरुवात 1919 या वर्षापासुन झाली.
(b) जगातील दुग्ध उत्पादक देशामध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे.
(c) दुग्ध उद्योजक विकास योजना सप्टेंबर 2014 मध्ये सुरु झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
(1) (a) व (b)
(2) फक्त (b)
(3) फक्त (c)
(4) (b) व (c)
Consider the following statements:
(a) Livestock census started in the country in the year 1919.
(b) India ranks first among the world's milk producing nations.
(c) Dairy Entre-preneurship Development scheme was launched in Sept. 2014.
Which of the statement/s given above is/are incorrect?
(1) (a) and (b)
(2) only (b)
(3) only (c)
(4) (b) and (c)
योग्य उत्तर पर्याय ३ (C) (फक्त (c)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्र:
• विधान (a) बरोबर आहे; देशात पशुधनाची पहिली गणना १९१९-२० मध्ये सुरू झाली.
• विधान (b) बरोबर आहे; जगातील दुग्ध उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
• विधान (c) चूक आहे कारण दुग्ध उद्योजक विकास योजना (DEDS) सप्टेंबर २०१४ मध्ये नव्हे तर सप्टेंबर २०१० मध्ये सुरू करण्यात आली होती.
• फक्त विधान (c) असत्य आहे, म्हणून पर्याय (3) योग्य आहे.
• महत्त्वाची टीप: विधान (c) चुकीचे आहे कारण दुग्ध उद्योजक विकास योजना २०१० मध्ये सुरू झाली होती, २०१४ मध्ये नाही.
The correct answer is Option C (only (c)).
Key Points:
• Livestock and Dairy Sector in India:
• Statement (a) is correct; the first All India Livestock Census in the country was conducted during 1919-1920.
• Statement (b) is correct; India ranks first in global milk production, accounting for a major share of world milk output.
• Statement (c) is incorrect because the Dairy Entrepreneurship Development Scheme (DEDS) was launched earlier, in September 2010 (not September 2014) by NABARD.
• Therefore, only statement (c) is incorrect, making option (3) the correct choice.
• Key Takeaway: Statement (c) is incorrect because the Dairy Entrepreneurship Development Scheme was launched in September 2010, not 2014.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था: MSP, CACP, FCI, PDS, NFSA, NABARD व शेती सुधारणा (Agriculture & Rural Economy)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
MPSC Group B / Rajyaseva संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!
१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.
खालील विधाने विचारात घ्या. (a) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानु...
खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट होते ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P4 2017 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :