खालील विधानांचा विचार करा :
अ. ला निनो म्हणजे लहान मुलगी.
ब. ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.
क. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.
ड. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.
वरीलपैकी कोणते विधान /कोणती विधाने बरोबर आहेत ?
खालील विधानांचा विचार करा :
अ. ला निनो म्हणजे लहान मुलगी.
ब. ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.
क. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.
ड. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.
वरीलपैकी कोणते विधान /कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements:
a. La Nina is a little girl.
b. During the time of La Nina cold water in the ocean rises to the surface.
c. La Nina strengthens the Indian monsoon.
d. During the time of El Nino, trade winds weaken and warm water moves east in the ocean.
Which of the above statements is/are correct?
योग्य उत्तर पर्याय ४ (D) (वरील सर्व) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान अ: स्पॅनिश भाषेत 'ला निनो' चा अर्थ 'लहान मुलगी' (Little Girl) असा होतो.
• विधान ब: ला निनो दरम्यान शक्तिशाली व्यापारी वाऱ्यांमुळे महासागरातील थंड पाणी पृष्ठभागावर येते (Upwelling).
• विधान क: ला निनोच्या स्थितीमुळे भारतीय उपखंडातील मान्सूनचे वारे प्रबळ होऊन चांगला पाऊस पडतो.
• विधान ड: एल निनो दरम्यान पश्चिमेकडील व्यापारी वारे कमकुवत होतात आणि प्रशांत महासागरातील उष्ण पाणी पूर्वेकडे (दक्षिण अमेरिकेकडे) वाहू लागते.
• वरील चारही विधाने पूर्णपणे बरोबर आहेत. पर्याय (४).
The correct answer is Option D (All of the above).
Key Points:
• Statement a: 'La Nina' is Spanish for 'the little girl', whereas 'El Nino' means 'the little boy' / 'Christ Child'.
• Statement b: During La Nina, stronger trade winds push warm surface water westward, causing intense upwelling of nutrient-rich cold deep ocean water off South America.
• Statement c: La Nina creates favorable atmospheric conditions (high pressure in Southern Pacific, low pressure over Indian Ocean), strengthening the Southwest Monsoon in India.
• Statement d: During El Nino, trade winds weaken, allowing warm Pacific water to shift eastwards toward South America.
• All four statements are correct. Option (4).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा.
खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्थांच्या मते एका नैसर्...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2017 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :