खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हूवर प्रतिमानने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला आहे.
(b) कोल आणि हूवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
(1) फक्त (a) योग्य आहे.
(2) फक्त (b) योग्य आहे.
(3) दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत.
(4) वरीलपैकी कोणतेही नाही.

Consider the following statements:
(a) Coale and Hoover model related to population growth and economic development in low income countries in the late fifties.
(b) Coale and Hoover model suggest that GNP would grow faster under higher fertility.
Which of the statement/s given above is/are correct?

पर्याय (Options):
a
फक्त (a) योग्य आहे.
Only (a) is correct.
✓ योग्य उत्तर
b
फक्त (b) योग्य आहे.
Only (b) is correct.
c
दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत.
Both (a) and (b) are correct.
d
वरीलपैकी कोणतेही नाही.
None of the above.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (फक्त (a) योग्य आहे.) आहे. [टीप: MPSC अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे, मात्र ऑनलाइन सरावासाठी हा पर्याय निवडण्यायोग्य ठेवला आहे].

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• हे प्रतिमान कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांसाठी (Low-income developing countries) तयार करण्यात आले होते, उच्च उत्पन्न देशांसाठी नाही.
• प्रतिमानानुसार, जर प्रजनन क्षमता कमी झाली (Lower fertility), तर अवलंबित्व गुणोत्तर कमी होते, कौटुंबिक बचत वाढते, भांडवल निर्मिती वेगवान होते आणि GNP चा वाढीचा वेग जास्त राहतो.
• इंग्रजी प्रश्नपत्रिकेत विधान (a) मध्ये 'low income countries' असा अचूक शब्द होता, परंतु मराठी भाषांतरात 'उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये' (High income countries) असा गंभीर भाषांतर दोष झाला.
• या परस्परविरोधी भाषांतरामुळे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिणामी MPSC ने १७ जून २०२६ रोजीच्या अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न अधिकृतरीत्या रद्द (#) केला.

The correct answer is Option A (Only (a) is correct.). [Note: This question was officially cancelled (#) by MPSC in the final key, but this option is selectable for online practice].

Key Points:
• Commission Note: This question was officially cancelled (#) by MPSC in the final key (by MPSC). For online evaluation and practice, this primary option is enabled.
• Targeted specifically at
low-income developing countries (India and Mexico).
• Demonstrated that
lower fertility** reduces dependency ratios, boosting household savings and physical capital accumulation, causing GNP and per capita income to grow substantially faster.
• In the Marathi translation, Statement (a) erroneously translated 'low income countries' as 'उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये' (high income countries).
• This material contradiction between the English and Marathi question texts violated procedural fairness rules, leading MPSC to officially cancel (#) Question 50.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूलभूत संकल्पना: GDP, GNP, NDP, NNP, Factor Cost वि. Market Price, Green GDP व GDP Deflator

राष्ट्रीय उत्पन्न (National Income) हे कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि नागरिकांच्या जीवनमानाचे मोजमाप करणारे सर्व...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती, भारतीय सांख्यिकी इतिहास (दादाभाई नौरोजी ते महालनोबिस) व NSO रचना

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी उत्पादनाचा प्रवाह, उत्पन्नाचा प्रवाह आणि खर्चाचा प्रवाह या तीन दृष्टिकोनातून तीन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे (प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व पंचमक) आणि आर्थिक वृद्धी वि. आर्थिक विकास

कोणत्याही अर्थव्यवस्थेतील मानवी आर्थिक क्रियांचे स्वरूप आणि उत्पादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी तिची प्राथमिक, द्वितीयक,...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2026 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔