महासराव
महासराव

चलेजाव हि चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?

पर्याय (Options):
a
१९३०
b
१९४०
c
१९२६
d
१९४२
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चलेजाव चळवळ 1942 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा भाग म्हणून सुरू झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा