महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?

पर्याय (Options):
a
सिंहगड
b
रायगड
c
तोरणा
✓ योग्य उत्तर
d
राजगड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आदिलशाहीचा 'तोरणा' किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पर्याय (C) 'तोरणा' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा