महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म................. किल्ल्यावर झाला.

पर्याय (Options):
a
शिवनेरी
✓ योग्य उत्तर
b
पुरंदर
c
रायगड
d
पन्हाळा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा