महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा …...........…… साली जागतीकवारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.

पर्याय (Options):
a
2004
✓ योग्य उत्तर
b
2005
c
2006
d
2007
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या रेल्वे स्थानकाचा २००४ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा