📅Jalna Driver - जालना चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

एक वस्तु 2070 रुपयास विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती?

By selling an item for 2070 rupees, there is a profit of 270 rupees. What is the percentage profit?
पर्याय (Options):
a
10%
10%
b
12%
12%
c
15%
15%
✓ योग्य उत्तर
d
13%
13%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत $= 2070 - 270 = 1800$. शेकडा नफा $= \frac{270}{1800} \times 100 = 15\%$.

Purchase price $= 2070 - 270 = 1800$. Percentage profit $= \frac{270}{1800} \times 100 = 15\%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा