महासराव
महासराव

ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले ?

पर्याय (Options):
a
तेजसिंग
b
लालसिंग
c
दिलिपसिंग
d
रामसिंग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंजाबमध्ये नामधारी शीखांच्या कुका विद्रोहाचे नेतृत्व सतगुरू बाबा 'रामसिंग' यांनी केले. पर्याय (D) 'रामसिंग' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा