महासराव
महासराव

ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?

पर्याय (Options):
a
लॉर्ड कॅनिंग
b
लॉर्ड माउंटबॅटन
c
वॉरन हेस्टिंग्ज
✓ योग्य उत्तर
d
जनरल डायर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅक्टनुसार वॉरन हेस्टिंग्ज हा ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा