महासराव
महासराव

भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?

पर्याय (Options):
a
२१ जून
✓ योग्य उत्तर
b
२२ मार्च
c
२२ डिसेंबर
d
२१ डिसेंबर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तर गोलार्धात '२१ जून' रोजी सूर्य कर्कवृत्तावर लंबरूप चमकत असल्याने हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा