महासराव
महासराव

भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?

पर्याय (Options):
a
विजयालक्ष्मी पंडीत
b
राजकुमारी अमृत कौर
✓ योग्य उत्तर
c
सरोजनी नायडू
d
सुचेता कृपलानी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात राजकुमारी अमृत कौर या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री (आरोग्य मंत्री) बनल्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा