महासराव
महासराव

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

पर्याय (Options):
a
श्री. अजित डोवाल
✓ योग्य उत्तर
b
श्री. अमित शहा
c
कॅप्टन अमरींदर सिंह
d
के. विजयकुमार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
श्री. अजित डोवाल 5 वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, IB चे Director 2004 - 2005, कीर्ती चक्र, पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदक

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा