महासराव
महासराव

भारताचे 48 वें सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी दिनांक………रोजी पदभार स्वीकारला होता.

पर्याय (Options):
a
24 एप्रिल 2021
✓ योग्य उत्तर
b
26 एप्रिल 2021
c
1मे 2021
d
12 जून 2021
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एन. व्ही. रामण्णा यांनी 24 एप्रिल 2021 रोजी भारताचे 48वे सर्वोच्च न्यायाधीश पद स्वीकारले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा