महासराव
महासराव

‘बावनकाशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

पर्याय (Options):
a
रमाबाई रानडे
b
ज्योतिबा फुले
c
सावित्रीबाई फुले
✓ योग्य उत्तर
d
बाबा पद्मनजी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आद्य समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८९२ मध्ये सत्यशोधक विचार मांडणारा 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हा काव्यसंग्रह लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा