महासराव
महासराव

बाप रे । तो पाहा वाघ । बाप रे हे कुठले अव्यय आहे ?

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
b
केवलप्रयोगी अव्यय
✓ योग्य उत्तर
c
शब्दयोगी अव्यय
d
क्रियाविशेषण अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बाप रे' हे भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे केवलप्रयोगी अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा