📅MPSC Group B Mains 2016 - Paper 2 (ASO)Google वर फॉलो करा

महाराष्ट्रामधे आढळणारी अभयारण्ये/राष्ट्रीय उद्याने यांचा पुर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा.

Arrange the National Parks/Sanctuaries from east to west in Maharashtra.
पर्याय (Options):
a
नवेगाव, चिखलदरा, अणेर, देवळगाव-रेहकुरी, फणसाड
Navegao, Chikhaldara, Aner, Devalgao-Rehkuri, Fansad
✓ योग्य उत्तर
b
चिखलदरा, अणेर, नवेगाव, देवळगाव-रेहकुरी, फणसाड
Chikhaldara, Aner, Navegao, Devalgao-Rehkuri, Fansad
c
फणसाड, देवळगाव-रेहकुरी, चिखलदरा, अणेर, नवेगाव
Fansad, Devalgao-Rehkuri, Chikhaldara, Aner, Navegao
d
अणेर, देवळगाव-रेहकुरी, फणसाड, नवेगाव, चिखलदरा
Aner, Devalgao-Rekuri, Fansad, Navegao, Chikhaldara
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (नवेगाव, चिखलदरा, अणेर, देवळगाव-रेहकुरी, फणसाड) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांचा पूर्वेकडून पश्चिमेकडील अचूक रेखावृत्तीय क्रम:
• १. नवेगाव राष्ट्रीय उद्यान: गोंदिया जिल्हा (अतिपूर्व विदर्भ)
• २. चिखलदरा अभयारण्य: अमरावती जिल्हा
• ३. अणेर धरण अभयारण्य: धुळे/जळगाव सीमा
• ४. देवळगाव-रेहकुरी काळवीट अभयारण्य: अहमदनगर जिल्हा (कर्जत तालुका)
• ५. फणसाड अभयारण्य: रायगड जिल्हा (कोकण किनारपट्टी - पश्चिमेस)
• त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा योग्य क्रम: नवेगाव चिखलदरा अणेर देवळगाव-रेहकुरी फणसाड असा आहे.
• महत्त्वाची टीप: पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम: नवेगाव (गोंदिया) चिखलदरा (अमरावती) अणेर (धुळे) रेहकुरी (अहमदनगर) फणसाड (रायगड).

The correct answer is Option A (Navegao, Chikhaldara, Aner, Devalgao-Rehkuri, Fansad).

Key Points:
• East-to-West longitudinal alignment of wildlife sanctuaries/national parks in Maharashtra:
• 1. Navegaon National Park: Gondia district (Easternmost Vidarbha, ~80°10' E)
• 2. Chikhaldara / Melghat Sanctuary: Amravati district (~77°20' E)
• 3. Aner Dam Sanctuary: Dhule / Jalgaon border (~75°05' E)
• 4. Rehekuri Blackbuck Sanctuary: Karjat taluka, Ahmednagar district (~74°55' E)
• 5. Phansad Wildlife Sanctuary: Murud/Roha, Raigad district on the Konkan coast (Westernmost, ~72°55' E)
• Thus, the proper sequence from East to West is: Navegao Chikhaldara Aner Devalgao-Rehkuri Fansad.
• Key Takeaway: East to West order: Navegaon (Gondia) Chikhaldara (Amravati) Aner (Dhule) Rehekuri (Ahmednagar) Phansad (Raigad).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2016 - Paper 2 (ASO) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔