अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले 16 पेन; प्रत्येकी रु. 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी रु.10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा रु. 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारापर्याय निवडा.
गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या ग...
या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आंब्याची बाग घराच्य...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Daund Srpf Gr 7 Police Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?