अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले 16 पेन; प्रत्येकी रु. 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी रु.10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा रु. 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारापर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
रु. 910
b
रु. 778
✓ योग्य उत्तर
c
रु. 1010
d
रु. 738
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पेनची किंमत 10+8=18 रु.; 16 पेन=288, 12 वही=360, 10 पेन्सिली=100, 6 खोडरबर=30; एकूण=288+360+100+30=778 रु.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा