महासराव
महासराव

अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
१६
b
१८
c
२४
✓ योग्य उत्तर
d
१२
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा अमरचे आजचे वय x आहे. (x+8) = 2(x-8) या समीकरणापासून x = 24 हे उत्तर मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔