महासराव
महासराव

अमर एका रिक्षात बसला तेव्हा मीटर 00 होते व प्रत्येक कि.मी. ला 5 रू. भाडे होते. जर अमर ने रिक्षावाल्यास शेवटी 115 रू. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला?

पर्याय (Options):
a
23
✓ योग्य उत्तर
b
21
c
24
d
22
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भाडे अंतर गणना: अंतर = एकूण भाडे ÷ प्रति किमी दर = ११५ ÷ ५ = '२३' कि.मी. प्रवास केला. पर्याय (A) '23' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔