📅SRPF Group 12 HingoliGoogle वर फॉलो करा

अमोल ने मशिन खरेदीसाठी बँकेकडुन 6000 रू. घेतले. 3 वर्षे 6 महिन्यांनंतर बँकेत 10,200 रू. भरून तो कर्ज मुक्त झाला, तर बँकेच्या सरळ व्याजाचा दर द.सा.द.शे. किती होता ?

Amol took Rs. 6000 from a bank. After 3 years 6 months, he paid back Rs. 10,200. What was the rate of simple interest?
पर्याय (Options):
a
10
b
24
c
20
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

व्याज $= 10200 - 6000 = 4200$. काळ $= 3.5$ वर्षे. $4200 = \frac{6000 \times R \times 3.5}{100} \implies 4200 = 210 \times R \implies R = 20\%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा