महासराव
महासराव

“अमितने आंबा खाल्ला असेल" - हे वाक्य कसले उदाहरण आहे ?

पर्याय (Options):
a
पूर्ण वर्तमानकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
✓ योग्य उत्तर
d
चालु वर्तमानकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काळविचार: भविष्यकाळात खाण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल असा बोध होत असल्याने हे वाक्य 'पूर्ण भविष्यकाळ' दर्शविते. पर्याय (C) 'पूर्ण भविष्यकाळ' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा