महासराव
महासराव

AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे ?

पर्याय (Options):
a
अॅटोमेटेड मल्टी मोडेल बायोमॅट्रीक आयडेटीफिकेशन सिस्टीम
✓ योग्य उत्तर
b
अॅटोमेटीक मल्टिपल बायोमेट्रीक आयडेटीफिकेशन सिस्टीम
c
अॅटोमेटीक मल्टीमोडेल बायोग्राफीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम
d
अॅटोमेटेड मल्टी- मोडेल बायोग्राफीक आयडेटीफिकेशन सिस्टीम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र सायबर गुन्हे अन्वेषणासाठी AMBIS चे पूर्ण रूप 'Automated Multi-modal Biometric Identification System' असे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔