महासराव
महासराव

'शुचिर्भूत होणे' या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
घाबरून जाणे
b
फजिती होणे
c
शुद्ध होणे
✓ योग्य उत्तर
d
गोंधळून जाणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शुचिर्भूत होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ स्नान करून शरीराने व मनाने पवित्र होणे किंवा शुद्ध होणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा