अजयने 70,000 रु. गुंतवून एक उद्योग सुरू केला. प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगातील नफा अजय, प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा ?

पर्याय (Options):
a
7 : 6 : 10
b
12 : 15 : 16
✓ योग्य उत्तर
c
42 : 45 : 36
d
42 : 50 : 48
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा-तोटा सूत्र: नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत. शेकडा नफा = (नफा ÷ खरेदी किंमत) × १००. या सूत्रानुसार अचूक उत्तर पर्याय (B) '12 : 15 : 16' मिळते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा