अजबररावने विहिरीवर मोटारपंप बसवण्यासाठी द. सा. द. शे. 8 दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर त्यास बँकेला किती रक्कम द्यावी लागेल?

Ajbarrao to install a motor pump on the well. Sa. The. Sh. 20,000 was borrowed from the bank at the rate of 8. How much will he have to pay the bank after one year?
पर्याय (Options):
a
₹ 20,000
₹ 20,000
b
₹ 22,600
₹ 22,600
c
₹ 21,600
₹ 21,600
✓ योग्य उत्तर
d
₹ 20,600
₹ 20,600
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर: पर्याय C (₹ 21,600)

स्पष्टीकरण:
• मुद्दल ($P$) = ₹ २०,०००, दर ($R$) = ८%, मुदत ($N$) = १ वर्ष.
• सरळव्याज ($I$) $= \frac{P \times R \times N}{100} = \frac{20000 \times 8 \times 1}{100} = 1600$ रुपये.
• एका वर्षानंतर बँकेला द्यावी लागणारी एकूण रास ($A$) $= P + I = 20000 + 1600 = 21,600$ रुपये.

पर्यायांचे विश्लेषण:
• पर्याय A (₹ 20,000): ही फक्त मुद्दल आहे.
• पर्याय B (₹ 22,600): चुकीची रक्कम.
• पर्याय C (₹ 21,600): अचूक उत्तर (मुद्दल + व्याज).
• पर्याय D (₹ 20,600): चुकीची रक्कम.

Simple Interest = (20000 × 8 × 1)/100 = Rs. 1600. Total amount to return = 20000 + 1600 = Rs. 21,600.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा