📅Ahilyanagar Police Bharti Paper 2025 - 2026Google वर फॉलो करा

एका वस्तुच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्या वस्तुला दोन वेळी 10 टक्क्यांची सवलत दिल्यानंतर त्या वस्तुच्या शेवटच्या किंमतीमध्ये किती फरक पडणार आहे ?

After increasing the price of an item by 30 percent, what will be the difference in the final price of the item after discounting the item twice by 10 percent?

पर्याय (Options):
a
5.3% घट
5.3% decrease
b
3% घट
3% decrease
c
5.3% वाढ
5.3% increase
✓ योग्य उत्तर
d
3% वाढ
3% increase
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समजा मूळ किंमत 100 रु. आहे. 30% वाढीनंतर = 130. दोनदा 10% सूट दिल्यानंतर = 130 × 0.9 × 0.9 = 105.3. म्हणजेच अंतिम किंमतीत 5.3% वाढ होईल.

Suppose original price is Rs.100. is After 30% increase = 130. After 10% discount twice = 130 × 0.9 × 0.9 = 105.3. That means the final price will increase by 5.3%.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा